¡Sorpréndeme!

Bhagyashree Limaye's Latest STUNNING & SIZZLING Photoshoots | Gorgeous भाग्यश्रीचं Stunning Photos

2021-06-28 28 Dailymotion

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने नुकतंच तिचं एक ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं. मालिकेत साध्या कपड्यांमध्ये वावरणारी भाग्यश्रीचा स्टनिंग लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पाहूया भाग्यश्रीचं हे खास फोटोशूट.